Online Bible

- Advertisements -




मत्तय 22:5 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 तरी पण हे मनावर न घेता त्यांच्यापैकी कोणी आपल्या शेतात, तर कोणी व्यापाराला गेले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तरी ते मनावर न घेता ते कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 चाकर गेले आणि त्यांनी लोकांस येण्यास सांगितले, पण त्यांनी चाकरांकडे लक्ष दिले नाही. ते आपापल्या कामास निघून गेले. एक शेतात काम करायला गेला, तर दुसरा व्यापार करायला गेला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “परंतु त्यांनी मुळीच लक्ष दिले नाही आणि एकजण आपल्या शेतावर, तर दुसरा आपल्या व्यापारासाठी निघून गेला.

See the chapter Copy




मत्तय 22:5

Follow us:

Advertisements


Advertisements