मत्तय 22:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 दावीद स्वतः जर त्याला प्रभू म्हणतो, तर तो त्याचा पुत्र कसा?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 दावीद जर त्याला प्रभू म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असणार?” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 आता, मग जर दावीद त्यास प्रभू म्हणतो तर तो दाविदाचा पुत्र कसा होऊ शकतो? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 जर दावीद त्यांना ‘प्रभू’ म्हणतो, तर ते त्याचा पुत्र कसा असू शकेल?” See the chapter |