मत्तय 22:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यांच्यातील एका तज्ज्ञाने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि त्यांच्यातील एका शास्त्र्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता विचारले, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 एक परूशी नियमशास्त्राचा जाणकार होत, त्याने त्याची परीक्षा पाहावी म्हणून प्रश्न केला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 कोणी एक नियमशास्त्र तज्ञ आला व त्यांची परीक्षा पाहण्याकरिता त्यांना हा प्रश्न विचारला: See the chapter |