मत्तय 20:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 जे पाचच्या सुमारास लावले होते ते आल्यावर त्यांना संपूर्ण दिवसाची मजुरी मिळाली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तेव्हा जे अकराव्या तासाच्या सुमारास कामावर घेतले होते ते आल्यावर त्यांना रुपया-रुपया मिळाला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जे मजूर संध्याकाळी साधारण पाच वाजता कामावर घेतले होते ते आपली मजुरी घेण्यासाठी आले. प्रत्येकाला एक नाणे मजुरी मिळाली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली. See the chapter |