Online Bible

- Advertisements -




मत्तय 20:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्यानंतर तो नऊच्या सुमारास बाहेर गेला तेव्हा त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग तो तिसर्‍या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे राहिलेले पाहिले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो मनुष्य बाजारात गेला तेव्हा तेथे काही माणसे उभी असलेली त्यास दिसली. त्या लोकांस काहीच काम नव्हते.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 “सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले.

See the chapter Copy




मत्तय 20:3

Follow us:

Advertisements


Advertisements