Online Bible

- Advertisements -




मत्तय 2:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम अस्वस्थ झाले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरुशलेम घाबरून गेले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जेव्हा हेरोद राजाने हे ऐकले, तेव्हा तो व त्याच्याबरोबर सर्व यरूशलेम शहर घाबरून गेले;

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 हेरोद राजाने हे ऐकले तेव्हा तो अस्वस्थ झाला आणि त्याच्याबरोबरच सर्व यरुशलेमही अस्वस्थ झाले.

See the chapter Copy




मत्तय 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements