मत्तय 2:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 हेरोद मरण पावल्यावर, प्रभूचा दूत मिसर देशात गेलेल्या योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा, प्रभूचा दूत मिसर देशात योसेफाच्या स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हेरोद मरण पावल्यानंतर, प्रभूच्या दूताने योसेफाला इजिप्तमध्ये पुन्हा स्वप्नात दर्शन दिले, See the chapter |