मत्तय 2:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 योसेफ उठला आणि बाळ व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मग तो उठला आणि बालक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात मिसर देशास निघून गेला; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 त्या रात्री तो उठला आणि बालक व त्याची आई यांना घेऊन रातोरात मिसर देशात निघून गेला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 तेव्हा तो उठला, त्याच रात्री योसेफ बालकाला आणि मरीयेला घेऊन इजिप्त देशात निघून गेला. See the chapter |