मत्तय 16:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ते आपसात चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून येशू असे म्हणतो.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा ते आपसांत चर्चा करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत!” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तेव्हा ते आपसात विचार करून म्हणाले, “आपण भाकरी घेतल्या नाहीत म्हणून ते असे म्हणत आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा शिष्य आपसात चर्चा करू लागले आणि म्हणाले, “आपण भाकर आणली नाही म्हणून ते असे बोलत आहेत.” See the chapter |