मत्तय 16:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 येशूने त्यांना उत्तर दिले, [“तुम्ही संध्याकाळी म्हणता, “उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे’ See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळी म्हणता, ‘उघाड होईल, कारण आभाळ तांबूस आहे.’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “संध्याकाळ झाली, तेव्हा तुम्ही म्हणता, ‘आकाश तांबूस झाले आहे, म्हणजे हवामान अनुकूल होईल.’ See the chapter |