मत्तय 13:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ इतकी गर्दी करू लागल्या की, तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक काठावर उभे राहिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा लोकांचे थवेच्या थवे त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा लोकांचे समुदाय त्याच्याजवळ जमले; म्हणून तो मचव्यात जाऊन बसला व सर्व लोक किनार्यावर उभे राहिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तेव्हा लोकांनी त्यांच्याभोवती इतकी मोठी गर्दी केली, म्हणून ते एका होडीत बसून किनार्यावर उभे असलेल्या लोकांना शिकवू लागले. See the chapter |