मत्तय 11:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 योहान तुरुंगात असताना त्याने ख्रिस्ताच्या कार्याविषयी ऐकून आपल्या काही शिष्यांना पाठवून त्याला विचारले, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 योहान बंदिशाळेत असताना त्याने ख्रिस्ताच्या कृत्यांविषयी ऐकून आपल्या शिष्यांना पाठवून त्याला विचारले, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 बाप्तिस्मा करणारा योहान तुरूंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी ऐकले. तेव्हा त्याने आपल्या काही शिष्यांच्या हाती निरोप पाठवला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता, ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी त्याने ऐकले, आपल्या शिष्यांना हे विचारावयास पाठविले, See the chapter |