मत्तय 10:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 सोने, रुपे किंवा तांबे आपल्या खिशात घेऊ नका. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुमच्या कमरेला सोने, चांदी किंवा तांबे घेऊ नका. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “प्रवासाला जाताना कमरपट्ट्यात सोने, चांदी किंवा तांबे असे काहीही घेऊ नका. See the chapter |