Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:57 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

57 ते वाटेने चालत असता एका माणसाने येशूला म्हटले, “आपण जेथे कोठे जाल, तेथे मी तुमच्या मागे येईन.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

57 तेव्हा असे झाले की, ते वाटेने चालत असता कोणीएकाने त्याला म्हटले, “प्रभूजी, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्यामागे येईन.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

57 आणि ते वाटेने चालत असता कोणीएक त्यास म्हणाला, “जेथे कोठे तू जाशील तेथे मी तुझ्यामागे येईन.”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

57 ते रस्त्याने जात असताना, एका मनुष्याने येशूंना म्हटले, “आपण जिथे कुठे जाल तिथे मी तुमच्यामागे येईन.”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:57

Follow us:

Advertisements


Advertisements