Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:54 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

54 हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आदेश द्यावा, अशी आपली इच्छा आहे काय?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

54 हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, “प्रभूजी, ‘आकाशातून अग्नी पडून’ त्यांचा ‘नाश व्हावा’ म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय?”1

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

54 तेव्हा त्याचे शिष्य याकोब व योहान हे पाहून म्हणाले, “हे प्रभू, एलीयाने केले होते तसेच आकाशांतून अग्नीने पडून त्याचा नाश करावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी तुझी इच्छा आहे काय?”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

54 जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:54

Follow us:

Advertisements


Advertisements