लूककृत शुभवर्तमान 9:50 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)50 येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका. जो तुम्हांला विरोध करत नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका; कारण जो तुम्हांला प्रतिकूल नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 तेव्हा येशूने त्यास म्हटले, “मना करू नका, कारण जो तुम्हास प्रतिकूल नाही तो तुम्हास अनुकूल आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 येशू म्हणाले, “त्याला मना करू नका कारण जो तुमच्याविरुद्ध नाही, तो तुमच्या बाजूचा आहे.” See the chapter |