लूककृत शुभवर्तमान 9:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका लहान मुलाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 येशूने त्यांच्या अंत:करणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्याजवळ उभे केले; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 तेव्हा येशूने त्यांच्या अंतःकरणाचे विचार जाणून एका बालकाला जवळ घेऊन त्यास आपल्यापाशी उभे केले, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 पण येशूंनी, त्यांच्या मनातील विचार ओळखले आणि त्यांनी एका लहान बालकाला आपल्या बाजूला उभे करून, See the chapter |