लूककृत शुभवर्तमान 9:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 आपणांमध्ये मोठा कोण, ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसात वाद सुरू झाला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 नंतर आपल्यामध्ये मोठा कोण ह्याविषयी त्यांचा आपसांत वाद सुरू झाला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 त्यानंतर आपणांमध्ये कोण मोठा आहे याविषयी त्यांच्यामध्ये वादविवाद उठला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 आपल्यामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण होईल, याबद्दल शिष्यांमध्ये वादविवाद सुरू झाला. See the chapter |