Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:38 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

38 तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य ओरडून म्हणाला, “गुरुजी, मी आपणाला विनंती करतो, माझ्या मुलाकडे कृपादृष्टी वळवा. हा माझा एकुलता एक आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तेव्हा पाहा, समुदायातून एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, “गुरूजी, मी आपल्याला विनंती करतो, माझ्या मुलावर कृपादृष्टी करा; कारण हा माझा एकुलता एक आहे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 गर्दीतील एक मनुष्य येशूंना हाक मारून म्हणाला, “गुरुजी, मी तुमच्याजवळ विनंती करतो की माझ्या एकुलत्या एका पुत्राला आपण पाहावे,

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:38

Follow us:

Advertisements


Advertisements