लूककृत शुभवर्तमान 9:37 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 दुसऱ्या दिवशी येशू आणि त्याचे तीन शिष्य त्या डोंगरावरून खाली आल्यावर पुष्कळ लोक त्याला येऊन भेटले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 नंतर असे झाले की, दुसर्या दिवशी ते त्या डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्याला येऊन भेटला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 आणि असे झाले की दुसऱ्या दिवशी ते डोंगरावरून खाली आल्यावर मोठा लोकसमुदाय त्यास भेटला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 दुसर्या दिवशी जेव्हा ते डोंगरावरून खाली उतरले, त्यावेळी येशूंना एक मोठा समुदाय येऊन भेटला See the chapter |