लूककृत शुभवर्तमान 9:31 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 ते तेजोमय दिसले. यरुशलेममधील त्याच्या मृत्यूने येशू देवाची योजना कशी पूर्ण करणार होता, ह्याविषयी ते बोलत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 ते तेजोमय दिसले आणि तो जे आपले निर्गमन यरुशलेमेत पूर्ण करणार होता त्याविषयी ते बोलत होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 ते तेजस्वी दिसत होते आणि जे त्याचे प्रयाण तो यरूशलेम शहरात पूर्ण करणार होता, त्याविषयी ते बोलत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आणि ते त्यांच्याबरोबर परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे नियोजित केलेल्या व यरुशलेममध्ये येशूंना होणार्या प्रयाणासंबंधाने बोलत होते. See the chapter |