Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 9:30 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 आणि काय आश्‍चर्य! अकस्मात मोशे व एलिया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करीत असता त्यांच्या दृष्टीस पडले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 आणि पाहा, मोशे व एलीया हे दोघे जण त्याच्याबरोबर संभाषण करत होते;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 आणि पाहा, दोन पुरूष त्याच्याशी संभाषण करीत होते; हे मोशे व एलीया होते,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 9:30

Follow us:

Advertisements


Advertisements