लूककृत शुभवर्तमान 9:25 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 जर माणसाने सगळे जग कमावले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला, तर त्याला काय लाभ? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल? See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 कोणी सारे जग मिळविले आणि आपल्या स्वतःला गमाविले व नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? See the chapter |