लूककृत शुभवर्तमान 9:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून मानता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा मसिहा.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” तेव्हा पेत्राने उत्तर देऊन म्हटले, “देवाचा ख्रिस्त.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.” See the chapter |