लूककृत शुभवर्तमान 8:53 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)53 तरीही ती मरण पावली आहे, हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. See the chapter |