लूककृत शुभवर्तमान 8:46 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)46 येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला कारण माझ्यातून शक्ती निघाली, हे मला समजले आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 तेव्हा येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.” See the chapter |