लूककृत शुभवर्तमान 8:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 नंतर येशू परत आला, तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले. ते सर्व त्याची वाट पाहत होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 नंतर येशू परत आल्यावर समुदायाने त्यास आनंदाने अंगीकारले, कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते. See the chapter |