लूककृत शुभवर्तमान 7:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ह्यामुळे आपल्याकडे येण्यास मी स्वतःला योग्य मानले नाही; आपण एक शब्द बोलला तरी माझा चाकर बरा होईल. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ह्यामुळे आपल्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही; तर शब्द मात्र बोला1 म्हणजे माझा चाकर बरा होईल. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आणि याकारणामुळेच तुमच्याकडे येण्यासाठी मी स्वतःला योग्य समजत नाही. परंतु तुम्ही शब्द मात्र बोला म्हणजे माझा नोकर बरा होईल. See the chapter |