लूककृत शुभवर्तमान 7:45 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)45 तुम्ही चुंबनाने माझे स्वागत केले नाही. परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 तुम्ही माझा मुका घेतला नाही; परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 तू मला चुंबन दिले नाहीस. परंतु मी आत आलो तेव्हापासून हिने माझ्या पायांचे चुंबन घेणे थांबविले नाही. See the chapter |