लूककृत शुभवर्तमान 7:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 परंतु सुज्ञता स्वीकारणारे त्या सुज्ञतेची सत्यता स्वतःच्या जीवनाद्वारे सिद्ध करतात.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 परंतु ज्ञान आपल्या सर्व संततीच्या योगे न्यायी ठरते.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 परंतु ज्ञान आपल्या सर्व लेकरांकडून न्यायी ठरलेले आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 परंतु ज्ञान आपल्या मुलांच्या योगे न्यायी ठरते.” See the chapter |