लूककृत शुभवर्तमान 7:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्याने येशूविषयी ऐकून यहुदी लोकांच्या काही वडील मंडळींना त्याच्याकडे पाठवले व विनंती केली, “आपण येऊन माझ्या दासाला वाचवा.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडील मंडळीस त्याच्याकडे पाठवले व विनंती केली की, आपण येऊन माझ्या दासाला वाचवावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली. See the chapter |