लूककृत शुभवर्तमान 7:28 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)28 मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानपेक्षा मोठा कोणी नाही, तरीही देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मी तुम्हांला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांत योहानापेक्षा मोठा कोणी नाही; तरी देवाच्या राज्यात जो कनिष्ठ तो त्याच्याहून श्रेष्ठ आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 मी तुम्हास सांगतो की स्त्रियांपासून जे जन्मले त्यांच्यांमध्ये योहानापेक्षा मोठा असा कोणी नाही, तरी देवाच्या राज्यांत जो अगदी लहान आहे, तो त्याच्यापेक्षा मोठा आहे.” See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण परमेश्वराच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.” See the chapter |