Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 6:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, साबाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?”

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 नंतर येशू म्हणाले, “मी तुम्हाला विचारतो, शब्बाथ दिवशी नियमानुसार कोणती गोष्ट योग्य आहे: चांगली कामे करणे किंवा वाईट कामे करणे, एखाद्याचा जीव वाचवणे किंवा त्याचा नाश करणे?”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 6:9

Follow us:

Advertisements


Advertisements