Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 5:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

33 नंतर त्यांनी त्याला म्हटले, “योहानचे शिष्य वारंवार उपवास व प्रार्थना करतात, तसेच परुश्यांचेही शिष्य करतात परंतु आपले शिष्य खातपीत असतात.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात; तसे परूश्यांचेही शिष्य करतात; आपले शिष्य तर खातात पितात.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 ते येशूंना म्हणाले, “योहानाचे शिष्य वारंवार उपास व प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, परंतु तुमचे शिष्य मात्र खातात व पितात.”

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 5:33

Follow us:

Advertisements


Advertisements