Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 5:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 त्या मचव्यांपैकी एक शिमोनचा होता. त्यावर चढून तो मचवा किनाऱ्यापासून थोडासा लोटावा,असे त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायास प्रबोधन करू लागला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्या मचव्यांपैकी एक शिमोनाचा होता; त्यावर चढून तो किनार्‍यापासून थोडासा लोटावा म्हणून त्याने त्याला सांगितले. मग तो मचव्यात बसून समुदायांना शिक्षण देऊ लागला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यातील एका होडीत येशू गेला जी शिमोनाची होती आणि त्याने किनाऱ्यापासून थोडे दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांस शिक्षण देऊ लागला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 5:3

Follow us:

Advertisements


Advertisements