लूककृत शुभवर्तमान 5:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 एकदा येशू गनेसरेत सरोवराच्या किनाऱ्याशी उभा असताना लोकसमुदाय देवाचे वचन ऐकण्यासाठी त्याच्याजवळ गर्दी करीत होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नंतर असे झाले की, लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करून देवाचे वचन ऐकत असता तो गनेसरेत सरोवराच्या1 किनार्याशी उभा होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग असे झाले की, तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा असता लोक देवाचे वचन ऐकण्यासाठी येशूभोवती गर्दी करू लागले, See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली. See the chapter |