लूककृत शुभवर्तमान 23:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 तो हेरोदच्या अंमलातला आहे, असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदकडे पाठवले कारण तोही त्या दिवसांत यरुशलेममध्ये होता. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि तो हेरोदाच्या अंमलातला आहे असे समजल्यावर त्याने त्याला हेरोदाकडे पाठवले, कारण तोही त्या दिवसांत यरुशलेमेत होता. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा त्यास समजले की, येशू हेरोदाच्या अधिकाराखाली येतो, तेव्हा त्याने त्यास हेरोदाकडे पाठवले. तो त्या दिवसात यरूशलेम शहरामध्येच होता. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तो गालीली असल्याचे समजल्यावर, पिलाताने येशूंना हेरोद राजाकडे घेऊन जाण्यास सांगितले, कारण गालील प्रांत हेरोदाच्या अधिकारकक्षेत होता आणि स्वतः हेरोद त्यावेळी यरुशलेमात होता. See the chapter |