लूककृत शुभवर्तमान 22:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ज्या दिवशी ओलांडण सणाचा यज्ञपशू मारायचा, तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर ज्या दिवशी वल्हांडणाचा यज्ञपशू मारायचा तो बेखमीर भाकरीचा दिवस आला. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरु मारावयाचे तो दिवस आला. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 आता बेखमीर भाकरीच्या सणाचा दिवस आला, त्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा बळी दिला जाणार होता. See the chapter |