लूककृत शुभवर्तमान 22:65 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)65 तसेच नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची अवहेलना केली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)65 आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्यांनी त्याची निंदा केली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी65 आणि ते त्याची निंदा करण्यासाठी आणखी पुष्कळ काही बोलले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती65 आणि त्यांनी त्यांची वाटेल तशी निंदा केली व अपमान केला. See the chapter |