Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 22:63 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

63 ज्या लोकांच्या ताब्यात येशू होता, ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

63 ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करत त्याला मारत होते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

63 येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

63 मग पहारेकर्‍यांनी त्यांना बुक्क्या मारल्या व त्यांची थट्टा करावयास सुरुवात केली.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 22:63

Follow us:

Advertisements


Advertisements