लूककृत शुभवर्तमान 21:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 एका गरीब विधवेलाही तेथे दोन तांब्याची छोटी नाणी टाकताना त्याने पाहिले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे दोन टोल्या टाकताना पाहिले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यांनी एका गरीब विधवेलासुद्धा तांब्याची दोन छोटी नाणी टाकताना पाहिले. See the chapter |