Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 2:52 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

52 येशू वयाने मोठा होत असता सुज्ञता, देवकृपा व लोकप्रियता ह्यांबाबतीतही वाढत गेला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 येशू ज्ञानाने आणि शरीराने देवाच्या आणि मनुष्यांच्या कृपेत वाढत गेला.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 आणि येशू ज्ञानाने व शरीराने परमेश्वराच्या व मनुष्याच्या कृपेत वाढले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 2:52

Follow us:

Advertisements


Advertisements