लूककृत शुभवर्तमान 2:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 त्याची बुद्धिमत्ता व उत्तरे ह्यांवरून त्याचे बोलणे जे ऐकत होते ते सर्व थक्क झाले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 त्याचे बोलणे जे ऐकत होते, ते सर्व त्याच्या बुद्धीवरून व उत्तरांवरून थक्क झाले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 ज्यांनी त्याचे ऐकले ते सर्व त्याच्या समजबुद्धीमुळे आणि उत्तरांमुळे चकित झाले. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 प्रत्येकजण जो त्यांचे ऐकत होता तो त्यांची बुद्धी आणि त्यांच्या उत्तरांनी आश्चर्यचकित झाला होता. See the chapter |