लूककृत शुभवर्तमान 2:35 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)35 त्यामुळे पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघड होतील व तुझ्या अंतःकरणात तलवार भोसकली जाईल.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावेत; (आणि तुझ्या स्वतःच्याही जिवातून तलवार भोसकून जाईल.)” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 यावेळी अनेकांच्या हृदयातील विचार उघड केले जातील व तुझ्या जिवातून तलवार भोसकली जाईल.” See the chapter |