Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 2:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

22 मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे शुद्धीकरणाचे दिवस जवळ आल्यावर बाळ प्रभूला समर्पित करावे म्हणून योसेफ व मरिया त्याला यरुशलेम येथे घेऊन गेले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे ‘शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर’ ते त्याला वर यरुशलेमेस घेऊन आले. ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरूशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 मोशेच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शुद्धीकरणाच्या अर्पणाची वेळ आली, तेव्हा त्यांच्या आईवडिलांनी त्याला प्रभूला सादर करण्यासाठी यरुशलेमला नेले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 2:22

Follow us:

Advertisements


Advertisements