लूककृत शुभवर्तमान 2:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 परंतु मरियेने ह्या सर्व गोष्टी तिच्या अंतःकरणात ठेवल्या व त्यांवर ती मनन चिंतन करीत राहिली. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परंतु मरीयेने ह्या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु मरीयेने या सर्व गोष्टींचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 परंतु मरीयेने ते सर्व आपल्या हृदयात साठवून ठेवले आणि त्यावर ती विचार करीत असे. See the chapter |