Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 2:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 मेंढपाळांनी सांगितलेल्या वृत्तान्तावरून ऐकणारे सर्व जण थक्क झाले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग ऐकणारे सर्व जण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टींवरून आश्‍चर्यचकित झाले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग ऐकणारे सर्व जन त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 मेंढपाळांनी जे सांगितले व ज्यांनी ऐकले ते सर्वजण आश्चर्यचकित झाले.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 2:18

Follow us:

Advertisements


Advertisements