लूककृत शुभवर्तमान 2:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 सर्व रोमन साम्राज्याची जनगणना व्हावी, असे सम्राट औगुस्त ह्याने फर्मान सोडले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 त्या दिवसात कैसर आगुस्तची आज्ञा झाली की, सर्व जगाची नावनोंदणी लिहिली जावी. See the chapterपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला. See the chapter |