Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 18:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 काही काळपर्यंत तो ते करीना, परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानीत नाही,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 पण काही काळपर्यंत तो ते करीना; परंतु नंतर त्याने मनात म्हटले, ‘जरी मी देवाला भीत नाही व माणसाला जुमानत नाही,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याची इच्छा काही काळ नव्हती पण शेवटी तो मनात म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांस मान देत नाही,

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “त्याने काही काळ लक्ष दिले नाही, परंतु शेवटी तो स्वतःशीच म्हणाला, ‘मी परमेश्वराला भीत नाही किंवा लोक काय म्हणतील याची काळजी करीत नाही,

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 18:4

Follow us:

Advertisements


Advertisements