Online Bible

- Advertisements -




लूककृत शुभवर्तमान 17:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 त्याने ह्या लहानांतील एकाला पापासाठी प्रवृत्त करावे, ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकावे, ह्यात त्याचे हित आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्याने ह्या लहानांतील एकाला अडखळण करावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात त्याचे हित आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात टाकावे यामध्ये त्याचे हित आहे.

See the chapter Copy

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 जो कोणी या लहानातील एकालाही अडखळण करतो, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकून द्यावे हे त्याच्या अधिक हिताचे ठरेल.

See the chapter Copy




लूककृत शुभवर्तमान 17:2

Follow us:

Advertisements


Advertisements